Ticker

6/recent/ticker-posts

ब्लॉग कसा तयार करायचा व कसा लिहायचा ?

!!Special edition Article!!

ब्लॉग कसा तयार करायचा व कसा लिहायचा  ?

ब्लॉगिंग म्हणजे नेमके काय  याची सविस्तर माहिती  आपण  घेऊया,

 ब्लॉग म्हणजे लेख म्हणता येईल पण  कशाबद्दल  हा विचार तुमच्या मनात नकी डोकावत असेलंच , आपण रोज काही तरी वाचतो पाहतो बस मग आणखीन काय पाहिजे  ज्या विषयी तुम्हाला अधिक, दुसऱ्यान पेक्षा जास्त माहित आहे त्या विषयावर तुम्ही ब्लॉग अर्थात लेख लिहू शकता 

आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल पण बरेच ब्लॉगर्स आपला ब्लॉग लिहिणे सोडतात कारण चुकीचा टॉपिक निवडतात यामुळे समोर त्यांना नवीन नवीन गोष्टी अनेक अडथळे येतात यामुळे नवीन ब्लोगरने ब्लॉग कसा लिहावा कोणत्या टॉपिक वर लिहावा याविषयी सविस्तर माहिती घेणे गरजेचे आहे ब्लॉगींग सुरु करण्याआधी आपण त्यासाठी सक्षम आहोत का याचे  analysis  केली पाहिज. 

                जर तुम्ही कोणत्या ब्लॉगर ला विचारले की टॉपिक कोणत्या गोष्टीवर निवडावा तर तो तुम्हाला एकच उत्तर मिळेल. तुम्हाला ज्या topic विषयी आहे Knowledge त्याबद्दल तुम्ही सुरुवात करावी title निवडतांना अत्यंत सावधानतेने  निवडावे. Title  अत्यंत सवेदनशील असते जर तुमच्या टायटल विषयी लोकांना माहिती नसेल तर लोक तुमच्या ब्लॉगवर येणार नाहीत व तुम्हाला प्रगती साधता येणार नाही ज्याविषयी सविस्तर माहिती आहे. तो विषय निवडावा ज्याविषयी  वाचणार्‍यास  रोचक वाटेल व तुम्हाला सविस्तर माहिती देखील असेल. उदाहरणार्थ माझा ब्लॉग पाहू शकता Top Ten Of India किंवा खाली सविस्तररित्या माहिती पुरवली गेली आहे. 

तसेच तुम्हाला आणखीन काही टॉपिक देतो ज्यांना सुचत नाही ये कोणत्या विषयावर लिहावे त्यांच्यासाठी 

        1.Beauty

2.fashion

3.technology

4.food

5.wealth and health

6. Career Option

7.sports

8.marketing

            तुम्ही वरील दिलेल्या कोणत्या हि विषयावर लिहू शकता तुमच्या आवडीनुसार आणि हो मी जी चूक केली ती तुम्ही करू नका आधी काही ५-१० लेख लिहून ठेव्हा व नंतर आर्टिकलसाठी सुरुवात  करा.

ब्लॉग चे  Title कसे निव्हडावे ??

जसे वरी पाहिले Title  अत्यंत सवेदनशील असते यामुळे तुम्ही जो विषय निवडला असेल त्या विषयावर अथवा संबंधित Title  असावे जे कि लोकांना आवडेल आणि तुमच्या ब्लॉग च्या लिंक मद्ये देखील तुम्हाला समाविष्ट करता येईल या साठी तुम्ही डोमेनचे नाव निवडताना  keyword planer tool चा वापर जरूर करावा.

   keyword planer tool हा तुम्हाला लोकांना काय आवडेल ते सांगेल जर पैसे खर्चकारायची इच्छा असेल तर तुम्ही 

Kwfinder या tool चा वापर करू शकता हे tool  अत्यन्त उपयोगी आहे व चान्गली servise  पण पुरवतो पण जर मोफत पाहायचे असेल तर तुम्ही WMS  Everywhere  हे chrome चे extension वापरू शकता किव्हा तुम्ही HOTH चा वापर करू शकता आता तरी ते फ्री आहे माझया माहिती प्रमाणे. किंवा तुम्ही google  वर सरळ लिहून keyword पाहू शकता पण तुम्हाला लोकांना काय व किती आवडते ते कळणार नाही याची जाणीव राहू द्या 

असे नाही कि free  मध्ये काही मिळत नाही वरील दिलेले tools तुम्हाला बरीच मदत करतील कारण मी पण हि वापरात होतो पुढील लेखात तुम्हाला blog Domain  कसे निव्हाडायचे ते सविस्तर पणे  सांगेन.

to get notified for next article click on the bell icon


Disclaimer: Gk of India claims no credit for images featured on our blog site unless otherwise noted. All visual content is copyrighted to its respectful owners. We try to link back to original sources whenever possible. If you own the rights to any of the images and do not wish them to appear on Gk of India, please contact us and they will be promptly removed. We believe in providing proper attribution to the original author, artist, or photographer.

Please Note: Any information published by Gk of India, in any form of content is not intended to be a substitute for any kind of medical advice, and one must not take any action before consulting a professional medical expert of their own choice.

 no copyright infringement is intended

Post a Comment

0 Comments